अरे
भंगार भंगार, नवे
मिळे जुन्यावर
तराजू लटके, चार
अरे भंगार भंगार, वाया कधी म्हणू नये
मारकुट्या
नव-याला, ’राया’ कधी म्हणू नये
अरे भंगार भंगार,
मावळतीच्या देण्याला, कधी
या
मोह-
माया म्हणू नये
’
द
’
म्हणू नये
अरे भंगार भंगार, उरलं-सुरलं
मायाजाल
अरे भंगार भंगार, होई मोहाचा निरास
देणा-याच्या हातांनाही, येई फुलांचा सुवास
- मंदार