Sunday, February 26, 2006

ऊन ..

सकाळचं सुरेख कोवळं ऊन पडलंय. माझ्या बाल्कनीमधून हळूच आलंय आत. या कोवळ्या उन्हानं मला पहिल्यापासूनच वेड लावलं आहे. पुण्यातल्या आमच्या जुन्या वाड्यातल्या घरी आंघोळ करून झाल्यावर कोवळ्या उन्हात उभं राहायचो ते आठवतंय अजून. इतकी वर्षं मनात घर करून बसलेलं हे ऊन, माझ्या पामराच्या शब्दात -

3 comments:

Nandan said...

chhan aahe kavita.

Gayatri said...

'गुंजारव', छान नाव आहे हो.

"भंवरे से जो हमने पूछा गुनगुनाने क्यों लगे
हंसके बोला बाग में मयखाने लगने जो लगे!"

खरं काय? :)

Mandar Gadre said...

धन्यवाद, अवधूत, नंदन आणि गायत्री :)

@ गायत्री:
हम वो भंवरे नही जो चखने मय निकले,
उन आंखोंसे पीते हैं जिन आंखोंपे दम निकले ..