ज्यावर ती अनुरक्त हो, तिज तो विरक्त जवळी घेइ ना,
प्राण ओवाळुनी टाकि कुणि अन्य मजवरि कन्यका,
ती, तो, मी, ही, मदनाचाहि धिक्कारच करि मी रसिका ..
-- मंदार.
हा एका संस्कृत सुभाषिताचा अनुवाद आहे -
साप्यन्यमिच्छति जनं सजनोऽन्यसक्तः।
अस्मत्कृते च परितुष्यति काचिदन्या,
धिक्ताञ्च तञ्च मदनञ्च इमाञ्च माञ्च।।
2 comments:
मंदार, हे सुभाषित म्हण्जे 'सततं चिन्तयामि याम् मयि सा विरक्ता' हे तर नव्हे? पु. लं. च्या एका पुस्तकात (बहुधा पूर्वरंग) मधे वाचल्याचे आठवते.
Forgot to add, if possible would love to read the original Sanskrit Subhashit.
Post a Comment